आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे आरोग्याला होणारे 5 खास फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
उन्हाळ्याच्या दिवसातील फळ म्हणजे खरबूज. चव व थंडाव्याचा विचार करता हे फळ सर्वोत्तमच त्यात पोषण मूल्य भरपूर प्रमाणात आहेत. खरबूजमध्ये पाण्याशिवाय जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण ९५ टक्के असते. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
पिकल्यांनंतर काहीसे पिवळे होणारे हे फळ त्याच्या चविष्ट घट्ट गोडसर गरासाठी प्रसिद्ध आहे. या फळाच्या थंडपणाच्या गुणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत करते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा खरबूज खाण्याने आरोग्यावर होणारे 5 खास फायदे...