आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज एक संत्री खाल्ल्याने होतात मोठे फायदे, या 16 रोगांवर आहे रामबाण उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम देखील करते. चला तर मग पाहूया संत्री खाण्याचे हे 16 फायदे...

1. जखम लवकर भरते
संत्रीचा रस प्यायल्याने जखम लवकर भरते. कारण संत्रीमध्ये फोलेटतत्त्व असते. हे शरीरात नवीन सेल्स बनवण्यात मदत करते.
2. सर्दी
संत्रीचे सेवन केल्याने सर्दी दूर होते. यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करते. हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लहान मुलांसाठी, दात चमकवण्यासाठी आणि अशाच अनेक आजारांसाठी संत्री कशी रामबाण उपाय आहे...