आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या कांद्याचे 5 मोठे फायदे, वाचल्यानंतर तुम्ही कांदा खाणे विसरणार नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. हे एक अँडीइंफ्लेमेट्री असते. अंटीअॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे...
सर्दी
कांदा हा गरम पदार्थ आहे. यामुळे हिवाळ्यात हे खाने फायदेशीर असते. सर्दी, गळ्यात खाज अशा समस्या झाल्यावर कच्च्या कांद्याचा रस प्या. तुम्ही हे गुळामध्ये टाकून देखील पिऊ शकता.
पुढील स्लाईडवर वाचा... कच्च्या कांद्याचे असे कोणते फायदे आहेत जे वाचल्यावर तुम्ही कांदा खाने विसरणार नाही...