आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवासात अवश्य खा साबूदाणा, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपवास असला की प्रत्येक घरी साबुदाण्याचे पदार्थ केले जातात. असे म्हटले जाते की साबुदाणा खाणे शरीराला पोषक नाही. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साबुदाणा खाण्याचे काही आरोग्यवर्धक फायदे.
शरीराला ऊर्जा मिळते
साबूदाण्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते आणि फॅट्स कमी असते. यामुळे शरीराराला तात्काळ ऊर्जा मिळते. उपवासाच्यावेळी जास्त काळ भोजन न केल्याने शरीराला कॅलरीची आवश्यकता असते. ज्यासाठी कार्बोहायड्रेटने भरलेला साबूदाना चांगला स्त्रोत असतो.

शरीराला थंड ठेवते
द न्यू ऑस्कफोर्ड बुक ऑफ प्लांट्सनुसार, तांदळासोबत साबूदाण्याचे कॉम्बिनेशन शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करते.
साबुदाण्याचे आणखी काही फायदे वाचा पुढील स्लाईडवर....