आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढ-या आणि काळ्या तिळमध्ये लपलेले आहेत हे 7 आरोग्यवर्धक फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. गोड असो वा तीखट तिळ प्रत्येक पदार्थांची चव वाढवते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, तीळामध्ये जेवढी चव आहे त्यापेक्षा जास्त हे आरोग्यासाठी चांगले आहे. आज आपण तिळाचे 7 आरोग्यवर्धक फायदे पाहणार आहोत. जे तुम्हाला मजबूत करतील.

1. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते
तिळामध्ये ओलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. हे मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे एक पोटेंट असते. जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करते. सोबतच गुड कोलेस्ट्रॉला वाढवते. यामुळे शरीरात हेल्दी चर्बी टिकुन राहते. यासोबतच हृदया संबधीत आरांपासुन संरक्षण मिळते.
पुढील स्लाईडवर वाचा...तिळाचे आरोग्यवर्धक फायदे...