आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओले सॉक्स घालून झोपल्याने होतील हे 4 चकीत करणारे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औषधांनी आजारांचा इलाज होते परंतु काही घरगुती उपाय तुमचे आजार दूर करण्यात फायदेशीर ठरू शकतात. घरगुती उपायांची खास गोष्ट असते की, यांच्या वापराने तुम्हाला कोणत्याच प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. असाच एक उपाय म्हणजे ओले सॉक्स घालून झोपणे. ऐकण्यात थोडेसे विचित्र वाटेल परंतु हा फायदेशीर उपाय आहे. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप पोटासंबंधीत काही समस्या असेल तर या घरगुती उपायांचा अवश्य वापर करा...

1. ताप कमी करते
जर तुम्हाला खुप ताप आला असेल आणि तापेचे औषध खाऊन देखील तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही सॉक्स ट्रीटमेंट करुन ताप कमी करु शकता. एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर टाका. त्यामध्ये एक जोडी वूलनचे सॉक्स चांगल्या प्रकारे भीजवा आणि ते चांगल्या प्रकारे पिळून पायात घाला. रात्रभर हे सॉक्स घालून झोपा. 40 मिनीटांच्या आत तुमचे तापमान कमी होईल. असे केल्याने इम्यूनिटी सिस्टम देखील मजबूत होते आणि आरोग्याला लाभ मिळतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओले सॉक्स घालून झोपण्याचे चमत्कारी फायदे....