( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आरोग्यासाठी भरपूर हसणे फायदेशीर असते असे मानले जाते. पण केवल हसणेच नव्हे तर रडणेदेखील आरोग्यसाठी फायदेशीर असल्याचे एका अभ्यासातुन समोर आले आहे. मिनीसोटा येथील सेंट पॉल रामसे मेडिकल सेंटरमधील करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या आधारे रडण्याचे आरोग्यावर फायदे होत असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून तीन प्रकारचे आश्रु बाहेर पडत असतात. ते असे भावनात्मक कारणामुळे बाहेर पडणारे आश्रु ,बॅक्टेरिअल अटॅकपासून बचाव करण्यासाठी आलेले आश्रु आणि एखादा किडा डोळ्यात गेल्यानंतर येणारे आश्रु
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, डोळ्यातून बाहेर पडणा-या आश्रुंचे फायदे -