आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीच्या काळात तिळाचे लाडू खाल्ल्याने होतात हे मोठे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान-लहान दिसणारे पांढरे आणि काळे तिळ आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. मकर संक्रांतीच्या काळात तिळाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. पदार्थाची चव वाढवणारे तिळ आरोग्याला खुप फायदेशीर असतात. याचा आपल्या आरोग्याला नेमका काय फायदा हे आज आपण जाणुन घेणार आहोत...

मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते
तिळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. फक्त 4 ग्राम तिळामध्ये 20 टक्के प्रोटीन असते. जे नवीन सेल्सला बनवण्यात खुप महत्त्वाचे काम करते.

डायबिटीज पासुन दूर ठेवते
तिळामध्ये मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे न्यूट्रिशन्स उपलब्ध असतात. जे डायबिटीज रोग होण्याची शक्यता दूर करण्यात मदत करतात. यासोबतच याच्या वापराने हायपर सेंसिटिव्ह डायबिटीजच्या रुग्णांची प्लाज्मा ग्लूकोजची लेव्हल बॅलेंस राहते.

मकर संक्रांतीला तीळा खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे सविस्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...