आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज अनवाणी पायाने चालण्याचे हे मोठे फायदे वाचुन तुम्ही चकीत व्हाल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला पायी चालण्याचे फायदे कदाचीत माहीत असतील. परंतु अनवाणी पायाने चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना... आपण अनेक वेळा अनवाणी पायाने चालणे टाळतो. अगदी घरात सुद्धा चप्पल घालुन असतो. परंतु तुम्हाला अनवाणी पायाने चालण्याचे फायदे माहीत झाल्यावर तुम्ही रोज सकाळी अनवाणी पायाने चालाल हे नक्की...जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर रोज अर्धातास अनवाणी पायाने चाला. यामुळे अनेक मोठे आजार जसे की, हृदय रोग, डायबिटीज आणि कँसर सारखे रोग होणार नाही. चला तर मग पाहुया अनवाणी पायाने चालण्याचे अशे कोणते फायदे आहेत...

शरीरा थंड राहते
सकाळी सकाळी अनवाणी पायाने चालणे खुप फायदेशीर असते. यामुळे आपले शरीरा थंड राहते. खास करुन जर तुम्ही सकाळी बागेत हिरव्या गवतावर फिरला तर खुप फायदा होतो. असे पाहण्यात आले आहे की, बालपणी अनवाणी पायाने जास्त खेळल्यामुळे मोठ्यापणी जास्त आजार होत नाही. असे म्हटले जाते की, खुप लहान वयापासुनच चप्पल-बूट घातल्यामुळे मोठे झाल्यावर पाय कमकुवत होतात. पायांची बोटे योग्य प्रमाणात वाढु शकत नाही. यासोबतच पायाचा आकार बिघडतो आणि पाय मोठे होऊ शकत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... अनवाणी पायाने चालण्याने होतो तणाव दूर...