आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुक्याचे पाणी प्यायल्याने होतात हे चमत्कारी फायदे, थकवा होईल दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्राक्षांना वाळवून मनुके तयार केले जातात. यामध्ये द्राक्षांचे सर्व गुण असतात. मनुक्याचा रस सेवन केल्याने रक्त, शुक्र इत्यादी धातुंचे शरीरातील प्रमाण वाढते. यामध्ये अधीक प्रमाणात आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते. यासोबतच यामध्ये दुधात उपलब्ध असलेले प्रत्येक तत्त्व मिळते. जर तु्म्हाला उत्तम आरोग्य मिळवायचे असेल तर तुम्ही मनुक्याच्या पाण्याचे सेवन करु शकता. यासाठी मनुके आणि पाणी एकत्र करुन खावे किंवा मनुके थोडा वेळ पाण्यात टाकून खावे. असे केल्याने तुमचे अनेक आजार दूर होतील.

1. बध्दकोष्ठता दूर
जर तुम्हाला बध्दकोष्ठता, अॅसिडिटी आणि थकवा येण्याची समस्या असेल तर मनुक्याचे पाणी तुमच्यासाठी खुप फायदेशीर आहे. याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला लवकरच फायदा होईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्याचे पाणी पिल्याने अजून कोणते फायदे होतात...
बातम्या आणखी आहेत...