आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा वडाच्या झाडाचे फायदे, चेहरा आणि केसांसाठी आहे उपयोगी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडाच्या झाडाच्या पुजेमागे अनेक मान्यता असतील परंतु याची पूजा करणे खरेच योग्य आहे. वडाच्या पानांपासुन तर याच्या फळांचे सुध्दा अनेक फायदे आहे. अनेक आजार दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकते. आज आपण पाहूया वडाच्या झाडाचे फायदे...

चेह-या रंग उजळवतो
- 6-7 ताज्या वाडाची पाने मसूरच्या डाळीसोबत बारीक करा. चेहरा आणि हातापायांवर चांगल्या प्रकारे लावा. हे लावल्याने प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लमपासुन सुटका मिळते.
- वडाचे पिवळे पान, जास्मीनचे पान आणि चंदन पावडर एकत्र करुन पेस्ट बनवा, ही पेस्ट चेह-यावर लावा. डाग दूर होतील.
- वडाची पाने आणि फूल बारीक करुन त्यामध्ये केसर मिसळून चेह-यावर लावल्याने चेह-याचा रंग उजळतो.
कानाचे प्रॉब्लम दूर
- वडाच्या झाडातून निघणारे दूध आणि मोहरीचे तेल मिक्स करा.
- याचे 2 थेंब कानात टाका.
- कानाच्या वेदना दूर होतील आणि इन्फेक्शन होणार नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाडाच्या झाडाच्या फायद्यांविषयी...