आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Health Is Co Related To The Tongue Cleaning, So Clean Your Tongue Daily With These Quick Formulas.

आरोग्याशी संबंधीत आहे जिभेची स्वच्छता, वापरा या आठ पध्दती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीभ आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण अंग आहे. ही खाण्याची चव ओळखण्यासोबतच बोलण्यासाठी मदत करते. परंतु जीभेच्या स्वच्छतेकडे लोकांचे लक्ष जात नाही. गुलाबी कलरची जीभ स्वच्छतेची ओळख असते. परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने जीभ पांढरी होते, जी श्वासाच्या घाण वासाचे कारणसुध्दा बनते. पांढरा कलर जीभेवर जमण्यामागचे कारण खराब जेवण, बॅक्टेरिया आणि डेड सेल्स असु शकतात. या व्यतिरिक्त डिहायड्रेशन, तोंड सुकणे, अल्कोहोल आणि सिगारेटचा वापरसुध्दा असु शकते. टंक क्लीनर ऐवजी जीभ स्वच्छ करण्याच्याकोण-कोणत्या पध्दती आहेत, ज्याचा वापर करुन या समस्यांपासुन सुटका केली जाऊ शकते जाणुन घेऊया...
1. मीठ
मीठ जीभेवर जमलेल्या घाणीला काढण्यासाठी चांगला उपाय आहे. मीठाचा खारटपणा जीभेवरील घाण आणि डेड सेल्स दूर करते. सोबतच याचे अँटीसेप्टीक गुण बॅक्टेरिया दूर करुन श्वासाच्या वासाची समस्या दूर करते.

पध्दत
- जीभेवर थोडे मीठ टाकुन त्याला ब्रशच्या साहाय्याने थोडे स्क्रब करा. यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. एक आठवडाभर दिवसातुन दोन वेळा असे करा.
- याव्यतिरिक्त एक चमचा मीठ कोमट पाण्यात मिळवा आणि गुळण्या करा. याचा परिणामसुध्दा लवकर पाहायला मिळतो.

2. प्रोबॉयोटिक्स
जीभेवरील कँडीडा फंगसच्या कारणामुळे जमलेल्या पांढ-या थराला काढण्यासाठी प्रोबॉयोटिगचा वापर फायदेशीर आहे. प्रोबॉयोटिक्समध्ये एल.एसिडोफिलस आणि बी. लॅक्टिस असते. जे तोंडाच्या बॅक्टेरिया आणि फंगसला दूर करते.

पध्दत
थोड्या पाण्यात प्रोबॉयोटिक्स कॅप्सूलला घोळुन घ्या. ब्रश करतांना या मिश्रणाला माउथवॉश सारखे वापरा. यानंतर एक ग्लास पाणी प्या. आठवड्यात रोज एकदा याचा वापर करा. याव्यतिरिक्त दही आपल्या आहारात घ्या.

पुढील स्लाईडवर वाचा... जीभ स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय...
बातम्या आणखी आहेत...