खाण्या पिण्यासंबंधीत अशा अनेक गोष्टी आहे ज्या आवश्यकही आहेत आणि दूष्परिणाम करणा-या देखील आहेत. प्रोटीन तसेच कॅलरीजचे योग्य प्रमाण बॉडीला फिट ठेवण्यासाठी आवश्यक असतात. वर्ल्ड फूड डे (16 अक्टोबर) या खास दिवशी आम्ही काही असे समज-गैरसमज सांगणार आहोत ज्यांमुळे जास्त लोक संभ्रमात असतात.
मिथ- अंड्यातील पिवळा भाग नुकसानदायक आहे
हे आहे खरे - अंड्याच्या पिवळ्या भागात 211 मिग्रा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. कोलेस्ट्रॉल फॅट वाढवते सोबतच हे आर्टरीजला ब्लॉक करण्यासोबतच हार्ट अटॅकचे कारण बनते. परंतु एका संशोधनानुसार हेल्दी राहण्यासाठी रोज एक अंडा खाणे आवश्यक आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असते. जे सहज डायजेस्ट होते. रोज एका अंड्याचे सेवन करणे हे आरोग्यासोबतच स्किन आणि केसांसाठी खुप चांगले असते.
पुढील स्लाईडवर वाचा... खाण्या-पिण्याविषयीचे 8 मिथ कोणते आणि ते योग्य आहेत का...