आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झटपट वजन कमी करायचेय, रोज सकाळी करा हा नाष्टा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढते वजन कमी करण्यासाठी तुम्ही खुप मेहनत तर करतच असाल. जर तुम्ही थोडे लक्ष सकाळच्या पहील्या डायट म्हणजे नाष्ट्यावर दिले तर तुम्ही लवकर वजन कमी करु शकता. असा नाष्ट्या करा ज्यामधुन आवश्यक प्रोटीन, कर्बोहायड्रेट मिळतील आणि वजन कंट्रोलमध्ये राहील. सर्वात पहीले हे जाणुन घेणे आवश्यक आहे की, शरीराला सर्वात जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात, त्वचा उजळते, नखे आणि केस चमकदार होतात. विशेषज्ञाच्या मते जर तुम्ही प्रोटीन युक्त नाष्टा केला तर तुम्ही तंदुरुस्त राहता आणि रात्री भुक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी दूध, फळे आणि अंडी सेवन करणे खुप फायदेशीर असते. हे लो फॅट डायट प्लानच्या तुलनेत खुप फायदेशीर आहे. चला तर मग पाहु नाष्ट्यात नेमक काय खाल्ल्याने वजन कमी होईल.

कोणते पदार्थ खाल्ल्याने झटपट वजन कमी होईल, वाचा पुढील स्लाईडवर....