आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 5 फूड खाऊन हृदयाला ठेवता येईल दिर्घकाळ हेल्दी, वाचा या टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीला, स्किनला, हातापायाला हेल्दी आणि सुंदर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु हृदयाविषयी विचारच करत नाही. हेल्थला इग्नोर केल्याने काही काळानंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. तळलेले पदार्थ, रिफाइड क्वालिटी या सर्वांवर लक्ष ठेवुन आपण जेवणाची क्वालिटी सुधारु शकतो. चला तर मग पाहुया हेल्दी हार्टसाठी कोणते 5 फूड खावे...

ब्राउन राइस
यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स असते. सोबतच लिग्नान नावाचे एक खास केमिकल कम्पाउंड्स असते. जे हृदयरोगापासुन वाचवते.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते फुड हृदयाला दिर्घकाळ हेल्दी ठेवतात...