आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Healthy Junk Food For Health Read More At Divyamarathi.com

जाणून घ्या, हेल्दी आरोग्यासाठी कोणते 4 जंक फूड्स आहेत फायदेशीर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंपाक करताना चवीबरोबरच आरोग्याची काळजी घेतल्यास जेवणाचा आंनद द्विगुणित होईल.
जेवण बनवणे ही एक कला आहे. याद्वारे लोकांना खूश केले जाऊ शकते. तसेच स्वयंपाकाबरोबर आरोग्याकडे थोडे लक्ष दिले तर उत्तमच. जेवणात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे योग्य प्रमाण असल्यास चवीबरोबरच आरोग्यदायीही आहार घेतला जाऊ शकतो.
मी कुकिंगसह नेहमीच आरोग्याचा विचार करत असतो. काही डिशेश बनवताना आहारतज्ज्ञांचा सल्लादेखील घेतो. यामुळे तयार होणारी रेसिपी अनेकदा सर्वांसाठी विशेष रेसिपी ठरते.
मसाला ओट्स बर्गर

साहित्य: एककप मसाला ओट मील, अर्धा कप कापलेले गाजर, एक चमचा मीठ, एक बारीक कापलेला कांदा, तीन अंडे, एक चमचा जवस, आवश्यकतेनुसार पाणी आणि दोन बर्गर बन.
कृती: ओटमील, गाजर, कांदा, अंडे एकत्र करा. त्याचा कटलेट बनवा. नंतर त्यावर जवस टाकून हलक्या हाताने दाबा. आता तव्यावर तळून घ्या. तयार असलेल्या पेटीजला बर्गर बनमध्ये ठेवा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी कोणती जंक फूड्स आहेत आरोग्यदायी...