(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
ब-यावेळी
आपेले डोके साध्या-साध्या गोष्टींमध्ये चालणे बंद होते. अशा वेळी नेमके काय करावे हे लक्षात न आल्याने आपण द्विधा मनस्थितीत अडकतो. तुमच्यासोबत असेच काही घडत असेल तर नेहमी डोके अॅक्टिव ठेवण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.
1- अती बडबड करणे
नेहमी सतत बडबड करण्याने बद्धीवर परिणाम होण्यास सुरुवात होते. अती बडबड केल्याने उर्जा कमी होते. यासाठी तुम्ही आठवडयातून 2-3 दिवस अथवा अर्धा दिवस शांत राहण्याचा प्रयत्न करा. अती बोलण्याच्या सवयीमुळे आपल्याला जे बोलायचे नाही ते देखील आपल्या तोंडातून निघण्याची भिती असते. कमी बोलणे आणि जास्तीत जास्त ऐकण्याच्या सवयीमुळे तुमच्यात एकाग्रता वाढण्यास मदत होईल. तसेच तुमचे व्यक्तीमत्त्वाचा विकास होईल.
इतर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...