आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांचे स्किन प्रॉब्लम दूर करण्याच्या 5 सोप्या पध्दती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना सुंदर स्किन हवी असते. त्या स्किन सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात. तरुणी घरगुती उपाय आणि ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु तरुण या बाबतीत खुप निष्काळजी असतात. एकच साबन ते केसांपासुन तर पायांपर्यंत लावतात. ज्यामुळे चेह-याची चमक आणि मॉइश्चरायजर गायब होतो. तरुण घरगुती उपाय करण्याचा कंटाळा करतात. रोज थोडी मेहनत आणि सवयींमध्ये बदल करुन तरुण आपल्या स्किनला हेल्दी ठेवु शकतात. चला तर मग जाणुन घेऊ तरुणांनी चांगल्या स्किनसाठी कोणते उपाय करावे...

कोमट पाण्याने अंघोळ करणे
जास्त गरम पाण्याने आणि जास्त वेळ अंघोळ केल्याने स्किनचे मॉइश्चरायजर नष्ट होते. ज्यामुळे स्किन ड्राय आणि हार्ड होते. यामुळे जास्त वेळी शॉवर घेण्यापासुन दूर राहा. जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा पाणी कोमटच असले पाहिजे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा तरुणांनी आपल्या स्किनला कसे हेल्दी ठेवावे...