( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
एखादा आजार
आपल्या शरीराला जडला की तो आपले सर्व जीवन बिघडवण्याचे काम करतो. असाच एक महाभयंकर आजार म्हणजे HIV. ज्या व्यक्तींना या आजाराची लागण झाली आहे त्यांचे आयुष्य जवळपास संपल्यात जमा असते. पण एचआयव्ही पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्ती देखील त्याचे उर्वरित आयुष्य सामान्य लोकांप्रमाणे जगू शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक आहे हेल्दी आणि फिट लाइफ आणि व्यवस्थित डाएट. कोणत्याही आजारात स्वत्य:ला फिट ठेवण्यासाठी डाएट योग्य असणे आवश्यक आहे. तसेच डेली रूटिनमध्ये एक्सरसाइज़ देखील गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला फिट आणि हेल्दी डाएटसाठी काय करणे गरजेचे आहे याबद्दल सांगणार आहोत.
1-हेल्दी आणि बैलेंस डाएट
सर्वात आधी तुमचे स्वत:चे डाएट बैंलेंस करा. डाएटमध्ये न्यूट्रिशन फूड सामील करा. एचआयव्ही या आजारामध्ये इम्यून सिस्टम खराब होते. यामुळे हा आजार गंभीर रूप धारण करण्याची भिती अधिक असते. त्यामुळे इम्यून सिस्टीम स्ट्रॉग ठेवण्यासाठी हेल्दी आणि न्यूट्रिशन डाएट घेणे सुरू करा. इम्यून सिस्टीम खराब झाल्यामुळे ताप,थकवा सारखा-सारखा येण्याची भिती असते. बोस्टनमधील एका विद्यापिठाच्या रिसर्चनुसार योग्य आणि न्यूट्रिशन डाएट घेतल्याने औषधांमुळे होणारे शरीरावरील नुकसानापासून रक्षण करता येऊ शकते.
HIV झाल्यानंतर स्वत:ला कसे हेल्दी ठेवावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइदवर क्लिक करा...