पुरुष असो किंवा महीला कमी हाइट आज मोठी समस्या बनली आहे. कमी हाईट व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास दोघांना कमी करते. यासाठी बाजारात अशे अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत जे हाइट वाढवण्याचा दावा करतात, परंतु याचा काहीच फायदा होत नाही. तुमचे पैसे फुकट वाया जातात. हाइटचा संबंध जीन्सशी असतो आणि काही प्रमाणात न्यूट्रीशन डायट आणि एक्सरसाईजसुध्दा हाइट वाढवण्यासाठी मदत करतात. परुषांची उंची 25 वर्षांपर्यंत वाढत असते तर महीलाची 18-19 वर्षांपर्यंत वाढते. शरीरातील पिट्यूटरी ग्लैंडमुळे ह्यूमन ग्रोथ हार्मोनचे सेकरेशन होते. योग्य आहार या फंक्शनमध्ये मदत करते. तर चला पाहुया वाढत्या वयातसुध्दा हाइट वाढवण्याकरीता कोणता आहार योग्य राहील.
1. प्रोटीन
प्रोटीन आपल्या शरीरातील अशे टीश्यूज बनवण्यात मदत करते जे हाईट वाढवण्यास मदत करतात. योसोबतच यामध्ये एमिनो अॅसिड परीपूर्ण प्रमाणात असते, जे हार्मोन्सच्या ग्रोथ सोबतच हाडे आणि मसल्सची मजबुती, स्किन आणि दांतासाठी फायदेशीर असते. हे एक इंजामिनच्या रुपात काम करते ज्यामुळे डायजेशन चांगले बनते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराची वाढ थांबुन जाते. आणि इम्यूनिटीवर प्रभाव पडतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. प्रोटीनच्या भरपाईसाठी मासे, अंडा, दूध आणि दाळ खाने बेस्ट ऑप्शन आहे.
2. मिनरल्स
अशे पदार्थ ज्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फोरस, फ्लोराइड, आयोडीन, आयरन आणि मॅगनीजचे प्रमाण असते, हे पदार्थ उंची वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. कॅल्शियम वाढीसाठी जबाबदार असते. कार्बोनेटेड ड्रींक्स ज्यामध्ये मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, ते कॅल्शियमचे प्रमाण कमी करते. ड्रग्स आणि स्मोकींगमुळे उंची वाढण्यावर वाईड परिणाम होतो.
पुढीस स्लाईडवर वाचा... उंची वाढवण्यासाठी अजुन कोणते पदार्थ फायदेशीर आहेत...