आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही भरपूर सिगरेटच्या आधीन झाला आहात; आमलात आण या TIPS सुटेल सिगरेट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

‘ध्रूमपान निषेध’ हा शब्द केवळ सार्वजनिक ठिकाणी नाही तर व्यक्तीगत आयुष्यात देखील आमलात आणला पाहिजे. कारण याची सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. नेमकी कशा पद्धतीने सोडवावी सिगरेटची सवय ? यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत या टिप्सच्या मदतीन तुम्ही हळू-हळू सिगरेटपासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकता.

स्वत:वर विश्वास ठेवा -
सायक्लोलॉजिस्ट निषिमा रस्तोगी यांच्या मते, "जोपर्यंत तुम्हाला स्वत:वर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही सिगरेट सोडू शकत नाही. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा आणि स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करा की, मी हे करु शकतो. जर तुमच्यात हाच विश्वास नसेल तर जगातील कोणताच उपाय तुमची ही सवय सोडण्यासाठी उपयोगी ठरणार नाही.

प्रण करा - स्मोकिंगसारखी चुकीची सवय सोडण्यासाठी स्वत:शीच प्रण करा. स्वत:शी प्रॉमिस करा की तुम्ही रोज एक सिगरेट कमी-कमी करत जाल.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, सिगरेट सोडण्याच्या इतर टिप्स...