असे म्हंटले जाते की, एखाद्या व्यक्तीला त्याला मनापासून आवडणारा पदार्थ खाऊ घालावे. पण जर एखाद्या व्यक्तीला जगातील सगळ्यात महागडा पदार्थ आवडला तर ते तुमच्यासाठी फार महागात पडू शकते आणि ही त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे 1 महिन्याचे बजेट नाही तर चक्क संपूर्ण वर्षाचे बजेट गडबडू शकते. आज आम्ही तुम्हाला असे 10 फूड्सबद्दल माहिती देत आहोत जे जगातील सर्वत महागडे आहेत.
डिश- डोमेनिको क्रोल्लाज़ पिझा रॅयल 007
(Domenico Crolla’s Pizza Royale 007)
किंमत- 2,57,294 रु.
हा डॉमेनिको क्रोल्ला, जो एक स्टॉकिश शेफ याची डिश आहे. 007 या नावाने फेमस असणारा पिझ्झा यांनीच बनवला आहे. 2 इंचाच्या या पिझ्झामध्ये कोगनॅक (एक प्रकारचे द्राक्ष) मध्ये भिजवलेले लॉबस्टर, शॅम्पेनमध्ये बूडवलेले केवियर (माशांचे अंडे), टॉमॅटो सॉस, स्टॉकिश सॅलमन, प्रोस्कि्यट्टो (डूक्कराचे मीट) यापासून बनवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या पिझ्झावर 24 कॅरेट गोल्डचे फ्लेक्स टाकण्यात येतात. हा पिझ्झा तुम्हाला घरी ऑर्डर करण्याची सोय नाही त्यामुळे तुम्हाला याची मज्जा घ्यायची असल्यास हॉटेलमध्येच जावे लागेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, जगभरातील सर्वात महागड्या फूड्सबद्दल...