आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here\'s An Insight Into India\'s Heritage, Culture & Important Temples

देशातील या 10 ठिकाणांचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात लाखो परदेशी पाहूणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- उदयपुरचा किल्ला, राजस्थान
संपूर्ण जगात भारतातील संस्कृतीला विशेष महत्व देण्यात येते. येथे असणारी सुंदर मंदिरे, किल्ले आणि इतर ठिकाणे पाहण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. भारतात असणा-या या सुंदर ठिकाणांवर तुम्हाला शांती मिळेल.
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांची भ्रमंती घडवणार आहोत जेथे तुम्हाला आलीशान जागा तर पाहिल्या मिळतीलच पण येथे असणारे प्रसिद्ध मंदिर आणि कल्चर नेमके कसे आहे हे समजावून घेण्यास मदत होईल.
1- उदयपुर, राजस्थान
राजस्थानमधील उदयपुरच्या चारही बाजूंनी महाल आणि तलाव असल्याने हे ठिकाण अतिशय रोमॅंटिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे पाहण्यासाठी पिछोला तलाव, सिटी पॅलेस, फतेह सागर, जग मंदिर आणि जगदीश मंदिर आहेत.
भारतातील अशाच सुंदर ठिकाणांची भ्रमंती करण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...