तुम्ही तुमची टिनेज पुर्ण करुन आता वयाच्या 20 व्या वर्षात पोहोचल्या आहेत का... असे असेल तर आम्ही सांगत आहोत की, वाढत्या वयात
आपल्या स्किनमध्ये कोणते बदल होतात. अशात आपण आपल्या स्किनला हेल्दी आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक प्रोडक्ट्सचा वापर करतो. परंतु स्किन प्रॉब्लम संपवणे सोपी गोष्ट नाही. परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनला सुंदर आणि हेल्दी ठेवू शकता.
1. अशा प्रकारे करा पिंपल्स दूर
जेव्हा तुमचे वय 20 ते 30 असते तेव्हा पिंपल्सची समस्या सामान्य होते. यामुळे स्किनला हायड्रेट आणि क्लीन ठेवणे खुप आवश्यक आहे. बॅक्टेरिया आणि टॉक्सिनच्या कारणामुळे पिंपल्स होतात. जर तुमची स्किन ऑयली असेल तर पिंपल्सची शक्यता जास्त असते. यामुळे आठवड्यातुन दोन वेळा स्किनला चांगल्या प्रकारे स्क्रब करा. जेल-बेस्ड मॉश्चरायजरचा वापर करा आणि दिवसातुन कमीत-कमी दोन वेळा आपला चेहरा धुने विसरु नका. ऑयली आणि स्पायसी खाणे टाका. कारण यामुळे पिंपल्स होण्याचे चांसेस वाढतात. आठवड्यातुन एकदा मुलतानी मातीचा फेसपॅक लावणे विसरु नका. यामुळे स्किनला गारवा मिळतो.
पुढील स्लाईडवर वाचा...20 व्या वर्षांनंतर स्किन कडे कशा प्रकारे लक्ष ठेवावे आणि काळजी घ्यावी...