आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! हातावरची मेंदी ठरु शकते जीवघेणी, अवश्य जाणुन घ्या या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जी मेंदी तुम्ही शौकने हातांवर लावतात, ती मेंदी सुंदरता वाढवण्याऐवजी तुमच्या हातांचा रंग उडवू शकते. हे सत्य आहे, सध्या मार्केटमध्ये खोटी मेंदी आली आहे. देशभरात अशी मेंदी विकली जात आहे, ज्यामध्ये हानिकारक केमिकल्सचा वापर केलाला आहे. जर कोणी पाच मिनिटांमध्ये मेंदी रंगवण्याचा दावा करत असेल तर समजून घ्या की मेंदी भेसळयुक्त आहे. अशा मेंदीने तुमचा हात भाजू शकतो. जबलपुरची स्किन स्पेशलिस्ट डॉ. राजीव शर्मा यांच्या सांगण्यानुसार जर रसायनाचा योग्य वापर केला नसेल तर याचा परिणाम आपल्या हातावर दिसतो. मेंदीसंबंधीत अॅलर्जिक केसेस समोर येत आहेत. कारण आता हर्बल ऐवजी रासायनिक मेंदी बाजारात आली आहे. इन्फेक्शन झाल्यावर रुग्णांना अनेक सीवियर स्किन डिसिज होऊ शकतात.

मेंदीमध्ये कोणकोणते केमिकल्स मिसळले जातात, जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...