आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बॉटलने बनवा पाल पकडण्याची मशीन, 5 मिनिटांत होईल काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील पालींमुळे त्रस्त आहात आणि हे कंट्रोल करण्यासाठी पेस्ट कंट्रोलची मदत घ्याची आहे, तर तुम्ही दुसरी एखादी पध्दत शोधू शकता. तुम्ही घरबसल्या पाल पकडण्याची मशीन बनवू शकता. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. तसेच जास्त मेहनत करण्याची गरज नाही. आज आपण अशीच एक पाल पकडण्याची मशीन पाहणार आहोत... अत्यंत सोप्या पध्दतीने अगदी कमी वेळात तुम्ही ही मशीन तयार करु शकता..

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मशीन कसी बनवावी...
बातम्या आणखी आहेत...