आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ALERT: पाल चावली तर चुकूनही खाऊ नका जास्त मीठ असलेले पदार्थ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या काळात देशभरातील घरांची स्वच्छता सुरु आहे. कारण फिस्टिव्ह सिजन सुरु आहे. ही स्वच्छता करताना जर चुकून पाल चावली तर पुर्ण फेस्टिव सीजन बिघडू शकते. कारण पाल चावल्याने इन्फेक्शन होऊ शकते. भोपाळचे आस्ता मल्टी स्पेशियलिटी सेंटरमध्ये सीनियर फिजिशियन डॉ. रतन वैश्य सांगत आहेत, सर्वच पाल विषारी नसतात. परंतु हे चावले तर दुर्लक्ष कर नये. पालीची स्किन विषारी असते आणि चुकूनही ही चावलेल्या ठिकाणी टच झाली तर जीवघेणे ठरु शकते. यामुळे हे कंट्रोल करणे गरजेचे आहे. तुम्ही काही घरगुती उपाय करुन किंवा पेस्ट कंट्रोलच्या मदतीने पालींपासून सुटका मिळवू शकता. आज आपण पाल चावल्यावर काय ट्रिटमेंट करावी आणि पाल दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे हे पाहणार आहोत...

जखम तात्काळ गरम पाण्यात धुवा आणि डेटॉलने स्वच्छ करा, पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्स...