तुम्ही अनेक वेळा लोकांकडून ऐकले असेल की, तो एरिया खुप निकृष्ट आहे. झुग्गी-वस्ती असणारा एरीया आहे. खुप घाण आहे तेथे फक्त गरीब लोकच राहतात. हे खरे आहे. आज प्रत्येक शहरात आणि मेट्रो सिटीजमध्ये वाढत्या झोपडपट्ट्या दिसत आहेत. परंतु असे नाही की, अशा जागा फक्त भारतातच आहेत. पुर्ण जगात अशा अनेक जागा आहेत, ज्यांना स्लम एरीया म्हटले जाते आणि जेथे गरीब लोक राहतात. आज आपण जगाततील सर्वात मोठ्या ८ स्लम एरीया विषयी पाहणार आहेत.
कोलोनियास इन टेक्सास
टेक्सास आणि साउथ-वेस्ट अमेरीकामध्ये अनेक स्लम एरीया तुम्हाला मिळतील. हे एरीया खासकरुन स्पेनी लोकांचे आहेत. परंतु या लोकांची लाइफ मेक्सिकोपेक्षा चांगली असते. या कॉलोनीत जन्म घेतलेल्या लोकांना बाहेरच्या जगाविषयी क्वचितच माहीती असते. येथे इतर एरीया प्रमाणे पाणी, वीज आणि इतर सुविधा उपलब्ध नाही. या वस्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. तरी सुध्दा या वस्तीतील गरीबी दूर करण्यासाठी शासनाला खुप प्रयत्न करावे लागत आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा... जगातील प्रसिद्ध स्लम एरीया......