आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या सुरु आहे Hidden Rainbow ट्रेंड, पाहा ही आकर्षक हेयर स्टाईल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर अनेक नवनवीन ट्रेंड्स येत असतात. ट्रेंडनुसार राहणे प्रत्येक मुलीला पसंत असते. हेयर स्टाइल, मेकअप, कपडे, नेलआर्ट असे एक ना अनेक ट्रेंड येत असतात. असाच एक ट्रेंड सध्या आला आहे. हिडन रेनबो असे याचे नाव आहे. संपुर्ण जगभरात हा ट्रेंड आलेला दिसून येत आहे. यामध्ये मुली केसांना इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे डाय करतात. केसांच्या सर्वात खालच्या लेयरला कलर करुन आकर्षक केले जाते. यानंतर अशा वेगवेळ्या हेयर स्टाइल करुन आपण सुंदर आणि हटके दिसू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...