आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फ्रेंडशिप डे\'चा इतिहास : अन मैत्री विरषयी दोन शब्द...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
फ्रेंडशिप डे ची प्रथा आपण काही वर्षपासून बघतोय. परंतु भारतीय संस्‍कृतीमध्‍ये मैत्रिचे उदाहरण आपल्‍याला श्री कृष्ण अाणि सुदामा यांच्‍या मैत्रीचे देता येईल ज्‍यात गरिब मित्राचे आत्‍मसंमान आहे. आणि मित्राची मजबूरी समजण्‍यासाठी यात शब्‍दाची देखिल गरज नाही. मैत्रीचा संबंध जात-पात, धर्म, गरिब- श्रीमंती या कशासी येत नाही. मैत्रीच्‍या नात्‍याला नाही वेळेचेही बंधन असते, नाही वयाची सिमा . आयुष्‍यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मै‍‍त्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे.
संपुर्ण देश फ्रेंडशिप डे आनंदाने साजरा करित आहे. परंतु इतिहासात मैत्री दिवसासंबंधात अनेक घटना घडामोडी झालेल्‍या आहेते. ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या रविवारी एक मैत्रीचे प्रतिक म्‍हणून फेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेची सुरूवात सन 1919 मध्‍ये झाली. याचा श्रेय हॉलमार्क कार्डचे संस्थापक ‘जॉएस हॉल’ यांना जातो परंतु औपचारिक स्‍वरूपात फ्रेंडशिप डेची सुरूवात अमेरिकी कॉंग्रेस द्वारा 1935 मध्‍ये मित्रांच्‍या संनमानासाठी एक दिवस समर्पित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला या पहिल्‍या महायुद्धानंतर लोकांच्‍या मनावर अविस्‍वास आणि तिरस्‍काराची भावना निर्माण झालेली होती. या चार्श्‍वभूमिवर अमेरिकी सरकारने ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या रविवार‍ी फ्रेंडशिप डे साजरा करण्‍याचा निर्णय घेतला. काळानुसार फ्रेंडशिप डे ला स्विकारण्‍यास इतर देशांनीही उशिर केला नाही. आणि लवकरच हा दिवस आंतरराट्रीय फ्रेंडशिप डे झाला.
वर्तमानमध्‍ये सोशल मिडियाच्‍या काळात फ्रेंडशिप डेची लोकप्रियता युवा पीढीमध्‍ये अधिक दिसून येते. जात-पात, धर्म, रंग यासारख्‍या भेदभावाचा उंबरठा ओलांडून आपापसात मैत्रीचा हात पुढे करित आहे. फ्रेंडशिप डे च्‍या दिवशी मैत्रीच नात अधिक घटट् बनते. फ्रेंडशिप डेच्‍या दिवशी मित्रांना सुभेच्‍छा , भेट वस्‍तु दिल्‍या जातात तसेच काहीजण सामाजिक उपक्रम राबवून संदेश देखिल देतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा मैत्री विषयी दोन शब्द...!
बातम्या आणखी आहेत...