आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cool And Fresh Tips For Home Decoration In Summer Session

HOME : असा द्या उन्हाळ्यात तुमच्या घराला कूल आणि फ्रेश लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

उन्हाळा आला की, अंगाची लाही-लाही होण्यास सुरू होते. दिवसभर काम करून मनाला आणि शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी अनेक जण ना-ना प्रकारचे प्रयत्न करतात पण हवी तशी शांतता आणि फ्रेशनेस त्यांना मिळत नाही.
ब-याचवेळा हा आनंद न मिळण्यामागे तुमच्या घरातील वातावरण देखील कारणीभूत ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात घराला कशा पद्धतींचा वापर करून फ्रेश आणि कूल लूक देता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, उन्हाळ्यात घराला कूल लूक देण्यासाठी कोणत्या टिप्सचा वापर केला जाऊ शकतो...