आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्सेसरीजची सजावट, पायऱ्यांचा सदुपयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृह सजावटीच्या अनेक पद्धती आहेत. मात्र, सामानासाठी योग्य जागा करत सजावट केली तर दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. पायऱ्यांचा ड्रॉवरसारखा उपयोग करता येतो. ज्वेलरीच्या वापराने भिंतीही सजवता येतात. सजावटीच्या काही सर्जनशील कल्पनांविषयी...

> प्रत्येक घरात पायऱ्या असतात. घरात जागेची कमतरता असेल तर हा उपाय योजा. पायऱ्यांखाली लाकडी ड्रॉवर तयार करा. यात शूज, चपला ठेवता येतील. जे सामान सारखे लागत नाही ते ठेवण्यासाठीही याचा वापर करता येईल. सर्वच पायऱ्यांखाली ड्रॉवर करण्याची गरज नाही. खालच्या काही पायऱ्यांवर ड्रॉवर तयार करा.
बातम्या आणखी आहेत...