आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TIPS: रक्तदाब कमी करतील हे घरगुती मसाले, एकदम जालीम उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्तदाबाचा त्रास अनेकांना असतो. त्यावर ते अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. मात्र काही घरगूती उपचार सुध्दा रक्तदाबावर फायदेशीर ठरू शकतात. आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

लसून
रक्तघट्ट झाल्यानंतर त्याचा वेग कमी होतो. त्याने नसा आणि धमण्यांवर दबाव पडतो. लसणात सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि एलिसीनसारखे अँटिऑक्सिडेंट असते. हे रक्त पातळ करायला उपयोगी ठरते. लसूण कोलेस्ट्रॉलही कमी करते.
पुढील स्लाईडवर वाचा, इतर गुणकारी घरगुती मसाल्यांबद्दल..