आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅसेसच्या समस्येपासून तत्काळ आराम देतात हे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या जीवनात अनेकांच्या लाइफ स्टाइलमध्ये मोठा बदल झाला. वेळेची कमतरता आणि कामाचा ताण यामुळे स्वत:च्या तब्येतीकडे योग्य पद्धतीने लक्ष देण्यासाठी आज कुणाकडेच पुरेसा वेळ नाहीये.
कामाच्या ताणामुळे आणि वेळीच लक्ष न देण्याच्या सवयीमुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त केले आहे. त्यातील एक समस्या म्हणजे गॅसेस. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून सुटकारा मिळवून देण्याचे काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे...