आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफ केसांना सिल्की आणि शायनी बनवण्याचे 5 सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला असो वा पुरूष प्रत्येकाला स्वत:चे केस शायनी आणि सिल्की असावे असे मनापासून वाटत असते. यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण वेगवेगळ्या प्रयोगांमुळे केसांचे आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे घरगुती कंडिशनर केसांना लावणे फायदेशीर ठरते.
तुम्हाला देखील तुमचे केस सॉफ्ट आणि शायनी हवे असतील तर, आज आम्ही तुम्हाला घरगुती कंडिशनर कसे बनवावे आणि नेमक्या कशा पद्धतीने केस शायनी आणि सिल्की होण्यास मदत होईल.
- एक कप बीयर एखाद्या भांड्यात साधारण अर्धाकप होईपर्यंत उकळून घ्यावी. बीयर उकळल्याने त्यातील अल्कोहोल वाफेच्या रूपाने उडून जाते. उकळलेली बीअर थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक कप तुमच्या आवडीचा शॅम्पू मिक्स करा. आता हे मिश्रण एखाद्या बाटलीत भरून ठेवा. जेव्हा तुम्हाला केस वॉश करायचे असतील त्यावेळी तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे तुमचे कोरडे केस चमकदार आणि सिल्की होण्यास नक्की मदत होईल.
- केसांच्या आरोग्यासाठी केळी उत्तम मानले जाते. केळी बारीक करून त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून त्याची पेस्ट डोक्याला 30 मिनिटांसाठी लाऊन ठेवावी व थंड पाण्याने केस धुऊन टाकावी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, केसांना सिल्की आणि चमकदार बनवण्याचे इतर काही घरगुती उपाय...