आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घरगुती उपायांना चुकूनही दूर करु नका पिंपल्स, होतील दुष्परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु अनेक उपाय करुनही ही समस्या दूर होत नाही. अशावेळी मुली किंवा मुले हे घरगुती उपाय करतात. आपल्याला वाटते की, कोणताही घरगुती उपाय केल्याने काहीच साइडइफेक्ट होत नाही. परंतु असे नसते. यामुळेसुध्दा दुष्परिणाम होऊ शकतात. आज आपण पाहणार आहोत की, कोणत्या घरगुती उपयांमुळे त्वचेला नुकसान होतात.

अॅपल सायडर व्हिटनेगर
अनेक लोक टोनर म्हणून अॅपल सायडर व्हिटनेगरचा वापर करतात. आपल्याला वाटते की, यामुळे त्वचा स्वच्छ होते. परंतु असे होत नाही. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होत नाही. या उलट त्वचेला दुष्परिणाम होतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या घरगुती उपाय केल्याने होतात दुष्परिणाम...
बातम्या आणखी आहेत...