आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेगा पडलेल्या टाचांच्या वेदनांनी त्रस्त, वापरा हे खास घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उललेल्या टाचा दिसायाला जशा खराब वाटतात तशात त्याच्या वेदना खुप होतात. वेदनांसोबतच ड्रायनेस, पायांची स्किन जाड होणे, खाज, सूज अशा अनेक समस्या यामुळे होतात. अनेक वेळा तर यामधुन ब्लड निघते. यामुळे चालण्यासोबतच चप्पल-बुट घालण्यात अडचण येते. पायांची चांगल्या प्रकारे काळजी न घेतल्यामुळे या समस्या निर्माण होतात. काही घरगुती उपयांनी ही समस्या दुर होऊ शकते. या उपयांमुळे फक्त उललेल्या टाचा चांगल्या होत नाही तर पाय कोमल आणि सुंदर होतात.

तांदळाचे पीठ
हे पायांच्या स्किनला एक्सफोलिस्ट करण्यासोबतच डेड स्किनची समस्या दूर करते. यामुळे उलणा-या टाचा आणि ड्रायनेस पासुन आराम मिळतो. तांदळाच्या पीठाला घरगुती स्क्रब म्हणून वापरता येते.

वापर
- स्क्रब करण्यासाठी तांदळाच्या पीठामध्ये थोडे मध आणि ऍपल व्हिनेगर मिळवुन घट्ट पेस्ट बनवा. टाचा जास्त फाटेलेल्या असतील तर या पेस्ट मध्ये ऑलिव ऑयल आणि अलमॉन्ड ऑयलचे थेंब मिळवा.
- कोमट पाण्यात 10 मिनट पाय ठेवल्यानंतर या पेस्टने स्क्रब करा.
- आठवड्यातुन 3-4 वेळा स्क्रबचा वापर करणे फायेदशीर असते.
पुढील स्लाईडवर वाचा... उललेल्या टाचांनाच्या वेदना दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय...