आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपर लिपच्या केसांपासुन कशी करावी सुटका, वाचा खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपर लिपचे केस काठणे खुप वेदनादायी असते. परंतु हे काढणेही तेवढेच महत्त्वाचे असते. कारण यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. आज आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला वेदना होणार नाही. चला तर मग वाचुया हे कोणते उपाय आहेत...

1. हळद पेस्ट
अपर लिप्सला काढण्याचा सर्वात सोपा उपाय आहेत हळदी पेस्ट. ही पेस्ट लिप्सवर लावा आणि मग पाहा केसांचा रंग कसा फिकट होतो. हे एक ब्लीच प्रमाणे काम करते.
पुढील स्लाईडवर वाचा... अपल लिपच्या केसांसाठी अजुन कोणते उपाय करावेत...