आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटातील गॅस नष्ट करण्याचा सोपा उपचार, वेदना होतील दूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल पोटात गॅस होण्याची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. पोटात जेव्हा गॅस होतात तेव्हा एका ठिकाणी बसणे अशक्य होते. पोटात गॅस होण्याचे अनेक कारणे असु शकता. जसे की, पोटात बॅस्टेरिया, मसालेदार जेवन, तळलेले अन्न, छोले, फास्ट फूड, ब्रेड. जर तुमच्या पोटातसुध्दा गॅस होत असतील तर याचा एक घरगुती उपाय आहे. आज आपण किचनमध्ये सहज उपलब्ध असणा-या वस्तुंनी एक काढा बनवणार आहोत. जो पोटातील गॅस दूर करण्यासाठी उपायकारक आहे. चला तर मग जाणुन घेऊया हा काढा कसा बनवावा...

साहित्य
- काळे मीठ 3 चमचे
- जीरा 2 चमचे
- ओवा 1 चमचा
- अदरक 1 इंच पीस
- पुदीन्याची पाने 4-5
हा काढा बनवण्याची कृती वाचा पुढील स्लाईडवर...