आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध आणि तुळशीचे करा असे मिश्रण, एसिडिटीची समस्या होईल दुर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी रात्री पार्टी मध्ये जास्त मसालोदार जेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. यामुळे झोपसुध्दा येत नाही मळमळ होते. आपण कोणतेही औषध घेतले तरी ही अॅसिडीटी कमी होत नाही. तर मग आपल्याकडे एक सोपा उपाय आहे. तुम्ही फक्त किचन मध्ये जा आणि हे नैसर्गिक मिश्रण बनवुन सेवन करा. काही मिनिटांमध्ये तुमचे पोट शांत होईल आणि अॅसिडिटीची समस्या दुर होईल.

मध, तुळशी आणि अदरकचे मिश्रण
तुळशी आणि अदरकचे मिश्रण उल्टी आणि मळमळची समस्या नैसर्गिक पध्दतीने दूर करण्यास मदत करते. अदरकमुळे तोंडातुन सैलाइवा ही लाळ निघते यामुळे अन्न पचन होते. तुळशी डायजेस्टिव एन्जाईम्स उत्पन्न करते आणि मध पचनक्रिया चांगली ठेवते, अॅसिडिटी कमी करण्यासोबतच उल्टीची इच्छा कमी करते.
पुढील स्लाईडवर वाचा... हे मिश्रण कसे बनवावे आणि फायदे कोणते...