आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस क्लिक करा आणि चला स्वप्नांच्या दुनियेत, बघा भन्नाट कल्पनाविश्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच घर हे घर असतं. नसतात नुसत्या भींती. या ओळी लिहिण्यामागे घरात माणसं असावीत, त्यांच्यात प्रेमाचे-जिव्हाळ्याचे संबंध असावेत, असा उद्देश आहे. पण हे फोटो बघितल्यावर या ओळी आठवण्यामागचे कारण, की खरंच घराला नुसत्या भींती नसाव्यात. त्याला जोडून असे अप्रतिम इंटेरीयरही असावे असे वाटते. खरंच हे इंटेरीयर माणसाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. काही काळासाठी आपण विचारांत पडतो. आपलंही असंच एक चिमुकलं घरटं कधी होईल, या कल्पनेत रमतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करीत जा... आणि एका भन्नात स्वप्नांच्या दुनियेत शिरा... असे स्वतःला फुलपाखरासारखे हलके हलके करा...