आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Security Tips : ट्रायल रुममध्ये अशा प्रकारे चेक करा हिडन कॅमेरा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपण स्मार्ट झालो आहोत. परंतु आपला स्मार्टनेस शॉपिंग स्टोरच्या ट्रायल रुममध्ये बिल्कुल दिसत नाही. ज्याचा वाईट परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो. ट्रायल रुममध्ये हिडन कॅमेरा असण्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. ज्यामुळे कपडे चेंज करणा-या मुलींचा व्हिडियो बनतो. हा धोका टाळण्यासाठी मुलींनी अजूनच स्मार्ट बनणे खुप आवश्यक झाले आहे. हे छुपे कॅमेरे रुममध्ये कोठेही लपवले जाऊ शकता. आज आपण जाणुन घेऊया ट्रायलरुममधील छुपे कॅमेरे कसे ओळखावे...

1. आरसा कसा ओळखावा
जर आरश्याला ठोकल्यावर रिकाम्या डब्ब्या प्रमाणे आवाज येत असेल तर समजून घ्या आरस्यामागे कॅमेरा लावलेला आहे. तुम्हाला आरश्यामागून कोणी तरी पाहतही असेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कुठे लपवलेला असू शकतो कॅमेरा आणि कसे ओळखावे...