आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्ड्रिंक पिण्याचे 10 दुष्परिणाम, जाणुन घेतल्यावर कधीच पिणार नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तहान भागवण्यासाठी आपण नेहमी कोल्ड्रिंक पितो. जर तुम्हालासुध्दा कोल्डड्रिंक पिणे पसंत असेल तर हे पिण्याअगोदर एक मिनिट थांबा. कोल्ड्रिंक पिल्याने फक्त तहान भागत नाही तर ताजेपणा येतो. यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि शुगर मोठ्या प्रमाणात असते. जी आपल्या आरोग्याला हाणिकारक असते. आज आपण कोल्ड्रिंक पिण्याचे काही दुष्परिणाम जाणुन घेणार आहोत...

(सोर्स : ब्लूमबर्गच्या जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थची स्टडी)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोल्ड्रिंक पिल्याने अजून कोणते नुकसान होतात...