आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टीक अंडी खाऊन अशा प्रकारे करता येईल लठ्ठपणा कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडी आपल्या शरीरासाठी खुप महत्त्वाची मानली जातात. कारण यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज दोन अंडी खा. परंतु अनेक लोक अंडी खाण्याला घाबरतात, त्यांच्या प्रमाणे अंड्याचा पिवळा भाग वजन वाढवण्याचे काम करतो. ही चुकीची गोष्ट आहे. कारण अंड्याच्या पिवळ्या भागात कॅलरीज असतात ज्या आपले वजन वाढवत नाही तर आपल्याला एनर्जी देतात. चला तर मग जाणुन घेऊया वजन कमी करण्यात अंडी कशा प्रकारे मदत करतात.
अशा पध्दतींने कमी करा आपले वजन
1. तुम्ही वाढत्या वयात आहात का...
वाढत्या वयातील मुलांसाठी अंडी खुप फायदेशीर असतात. रिसर्चमध्ये देखील सांगितले आहे की, आपले वाढण्याचे वय 25 वर्षांपर्यंत असते. या काळात अंडी खाणे खुप चांगले असते. परंतु जर तुम्ही चाशीळी ओलांडली आहे तर अंडा विचार करुनच खाल्ला पाहिजे.
पुढील स्लाईडवर वाचा... कशा प्रकारे अंडी खावी आणि अंड्याचा कोणता भाग महत्त्वाचा असतो...