Home »Health And Lifestyle» How Do Khukhus Poppy Seed Produce News

अफीमच्या रोपापासून तयार होते खसखस, जाणुन घ्या पुर्ण प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम | Mar 27, 2017, 10:10 AM IST

खसखसचा वापर अनेक पदार्थ बनवण्यापासून औषधी तयार करण्यासाठी केला जातो. महागड्या हॉटेल्स आणि रेस्तरॉमध्ये घट्ट ग्रेव्ही बनवण्यासाठी खसखसचा वापर केला जातो. परंतु आपल्याला माहिती नाही की, खसखस म्हणजे अफीमचे बीज असते. कशी तयार होते खसखस?

मध्य प्रदेशचे मंदसौर-नीमच प्रदेशात अफीमचे सर्वात जास्त पिक घेतले जाते. मंदसौरचे कृषि विज्ञान केंद्रचे सीनियर साइंटिस्ट आणि हेड डॉ. जी.एफ सुल्मी यांनी आम्हाला सांगितले की, कशा प्रकारे तयार केली जाते खसखस...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कशी तयार केली जाते खसखस...

Next Article

Recommended