सुका मेवा खाणे शरीरासाठी आणि स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते. ड्राय फ्रूट्समध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-6 आणि खनिज पदार्थांचे भरपूर प्रमाण असते.
थंडीचा सिझन सुरू झाला की, मुलांना सुका मेवा खायला देणा-यांची संख्या मोठी आहे. सुका मेव्याच्या सेवनामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होतो. आज आम्ही तुम्हाला ड्राय फ्रूट्सचे ते फायदे आणि गुण सांगणार आहोत.
सुके अंजीर
सुके अंजीर खाल्ल्यामुळे भुकेवर नियंत्रिण ठेवण्यास मदत मिळते. यामध्ये फायबर पोटॅशियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. जाड व्यक्तींनी सुके अंजीर खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते.
लक्षात ठेवा : अंजीराचे अधिक सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. साधारण दिवसभरातून 5 अंजीराचे सेवन करणे केव्हाही योग्य.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर ड्राय फ्रूट्सचे फायदे...