आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, टूथब्रशच्या स्वच्छतेचे 7 आवश्यक नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले हास्य नेहमी टिकून राहावे यासाठी आपले दात स्वच्छ असणे खुप आवश्यक असते. यामध्ये टूथब्रशची खुप मोठी भुमिका असते. टूथब्रश आपल्या दातांना स्वच्छ करते आणि दातांवर जमा झालेले प्लाक देखील काढते. यामुळे तुम्ही योग्य टूथब्रशचा वापर करणे आवश्यक आहे, यामुळे दातांसंबंधीत अडचणी येणार नाही. जेव्हा तुम्ही दात स्वच्छ करता तेव्हा तोंडातील व्हायरस आणि बॅक्टेरिया टूथब्रशवर लागतात. जर टूथब्रश योग्य प्रकारे स्वच्छ केला नाही तर हेच बॅक्टेरिया पुन्हा तोंडात जाऊन आपल्या दातांना आणि हिरड्यांना हाणी पोहचवतात.
यामुळे तुम्हाला दातांसंबंधीत समस्या उद्भवू शकता. जसे की, दात किडने, हिरड्यांतुन रक्त येणे आणि तोंडातून दुर्गंधी येणे, यामुळे टूथब्रश स्वच्छ ठेवणे खुप आवश्यक असते. वेळोवेळी हे बदलत राहा. आज आम्ही तुम्हाला टूथब्रशला स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या पध्दती सांगत आहोत...

1. नियम नंबर एक
टूथब्रश कधीच एखाद्या कंटेनरमध्ये ठेवू नका. यामुळे त्याच्यात ओलावा राहतो ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात.
पुढील स्लाईडवर वाचा... टूथब्रशच्या स्वच्छतेचे असेच काही सोपे आणि महत्त्वाचे नियम...