आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला फ्रेंच हेयरस्टाइल शिकायची आहे का... वाचा या सोप्या पध्दती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच वेणी, एक सुंदर आणि क्लासिक हेयरस्टाइल आहे. तुम्हाला ही हेयरस्टाईल करणे खुप अवघड वाटत असेल. जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर किंवा समारंभात जायचे असेल तर तुम्ही पार्लरमध्ये जात असाल. पण तुम्ही घरीच फ्रेंच वेणी बनवणे का शिकुन घेत नाही. यासाठी तुम्हाला फ्रेंच हेयरस्टाइल बनवण्याची योग्य पध्दत माहीती पाहीजे. आज आम्ही तुम्हाल ही हेयरस्टाईल बनवण्याच्या पध्दती शिकवणार आहोत.. चला तर मग पाहुया कशी बनवावी फ्रेंच हेयर स्टाईल...
पुढील स्लाईडवर वाचा... फ्रेंच हेयर स्टाईल बनवण्याच्या सोप्या पध्दती...