आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 30 मिनटांत बनवा स्वादीष्ट पनीर बर्फी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोड पदार्थ खाण्याची आवड असाणा-या लोकांना बर्फी खुप आवडते. तुम्ही अनेक प्रकारची बर्फी बनवु शकता. जर तुम्हाला पनीरची बर्फी बनवायची असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवु शकता. हो, हे खरे आहे. पनीर बर्फी तुम्ही ओव्हन किंवा फ्राइंग पॅनमध्ये बनवु शकता. ही टेस्टी पनीर बर्फी बनण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. तुम्ही फ्रीजमध्ये अनेक दिवस ही ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया पनीर बर्फी कशी बनवावी.
साहीत्य
- पनीर आणि 8 कप दूध मिक्स केलेले.
- 2 स्लाइस पांढरे ब्रेड.
- 3-4 कप साखर.
- 6 बारीक केलेल्या हिरव्या इलायची.
- 1-4 चमचे कप स्लाइस बदाम
- 1-2 चमचे बटर
पुढील स्लाईडवर वाचा... कशी बनवावी पनीर बर्फी... याची कृती...