आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर बसल्या कुंकू बनवण्याची सोपी पद्धत, होणार नाही अॅलर्जी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला माहीत आहे की, कुंकू सौभाग्याच लेन आहे आणि हे लावणे खुप महत्त्वाचे असते. आज काल महीला बाजारातुन कुंकू विकत घेतात. कुंकू हे स्वस्त असते आणि लावण्यास सोपे सुद्धा असते. परंतु अनेक वेळा चांगले कुकू आपल्याला मिळत नाही आणि ते कुंकू आपल्या स्किनवर सूट करत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरच्याघरी कुंकू बनवु शकता. ही खुप कुंकू बनवण्याची खुप जूनी पद्धत आहे परंतु आपण वापरत नाही. जर तुम्हाला कुंकू बनवणे शिकायचे असेल तर खाली पद्धती वापरा...

साहित्य
- 1 किलो साबुत हळद, पावडर बनवलेली, तुम्ही हळद पावडचा उपयोग करु शकता.
- 40 ग्राम तुरटी
- 120 ग्राम टाकणखार
- 20-25 थेंब लिंबूचा रस
- 2 चमचे तिळाचे तेल
पुढील स्लाईडवर वाचा... कुंकू कसे बनवावे....